जॉब्स

BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई अंतर्गत 28 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत भरती सुरु असून, यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी अर्जासह हजर राहायचे आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आणि चांगली आहे.

भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत “पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सामान्य शस्त्रक्रिया), वैद्यकीय अधिकारी (दंत), वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी)” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 21 आणि 22 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सामान्य शस्त्रक्रिया), वैद्यकीय अधिकारी (दंत), वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 28 जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई या ठिकाणी होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 40 ते 50 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 21 आणि 22 डिसेंबर 2023 अशी आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.barc.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड उमेदवारांची मुलाखतीद्वारे होणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. त्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
-मुलाखतीची तारीख 21 आणि 22 डिसेंबर 2023 आहे.
-तरी उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts