NHM Mumbai Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 56 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
अर्ज करण्याची वयोमर्यादा 65 ते 70 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई ४०००१२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.