जॉब्स

NHM Nashik Bharti 2023 : एनएचएम नाशिक अंतर्गत 322 जागांसाठी नवीन भरती सुरु; वाचा सविस्तर…

NHM Nashik Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (RBSK महिला/पुरुष), कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, MPW पुरुष, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, दंत सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, लसीकरण फील्ड , दंत तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑफलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती : –

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (RBSK महिला/पुरुष), कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरुष, MPW पुरुष, मानसोपचार परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, दंत सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, लसीकरण फील्ड , दंत तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती एकूण 49 जागा भरण्यासाठी होत आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

वरील भरती ही नाशिक येथे होत आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी किमान वय – १८ वर्षे तर खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे आणि मागास्वर्गीय करिता – ४३ वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – १५०/- रुपये तर राखीव प्रवर्गासाठी – १००/- रुपये इतके शुल्क आहेत.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

वरील पदांसाठी अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्र समोर, नाशिक येथे पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे तेज सादर करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ या वेबसाईट भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वरील पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts