NIACL Recruitment 2024: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “असिस्टंट पदाच्या” भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक: CORP.HRM/ASST/2024
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | असिस्टंट | 500 |
एकूण रिक्त जागा | 500 जागा उपलब्ध |
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार उमेदवार हा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडून खालील प्रमाणे अर्ज शुल्क आकारला जाईल-
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.newindia.co.in/ |