Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 149 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात क्रमांक: 1914/96/AOCP/HRM/OFDR/PHASE-II
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | डेंजर बिल्डिंग वर्कर | 149 |
एकूण रिक्त जागा | 149 जागा उपलब्ध |
ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP Trade (NCTVT) चे माजी शिकावू उमेदवार किंवा सरकारी / खाजगी संस्थेतील AOCP Trade (NCTVT) उमेदवारांनी सरकारी आयटीआय मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी, एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
देहू रोड, पुणे
या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवू शकता:
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख सध्या निश्चित करण्यात आलेली नाही आहे. लवकरच ही तारीख कळविण्यात येईल.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://ddpdoo.gov.in/units/OFDR |