PMC NUHM Bharti 2024: पुणे महानगरपालिका NUHM अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी आपला अर्ज उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
जाहिरात क्रमांक:__________
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | योग प्रशिक्षक | 179 |
एकूण रिक्त जागा | 179 जागा उपलब्ध |
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच योग प्रशिक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत विशेष सूट देण्यात आली आहे.
पुणे
फी नाही
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा तसेच अर्ज करण्याची लिंक आणि मूळ पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता.
इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र.07, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005
या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात आणि अर्ज नमुना पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.pmc.gov.in/ |