जॉब्स

Pune Bharti 2023 : पुण्यातील इंद्रायणी को-ऑप बँकेत भरती सुरु, पदवीधर उमेदवारांना संधी !

Pune Bharti 2023 : पुण्यातील पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत एकूण 23 जागा भरल्या जाणार असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी/एसआरओ, शाखा व्यवस्थापक, ईडीपी व्यवस्थापक/अधिकारी (हार्डवेअर आणि नेटवर्किंग), कर्ज अधिकारी, अधिकारी, लिपिक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, वसुली अधिकारी/एसआरओ, शाखा व्यवस्थापक, ईडीपी व्यवस्थापक/अधिकारी (हार्डवेअर आणि नेटवर्किंग), कर्ज अधिकारी, अधिकारी, लिपिक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 23 जागा भरल्या जातील.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज agm@indrayanibank.com आणि hr@indrayanibank.com या ईमेल द्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://indrayanibank.com/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेलद्वारेच सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जासोबत कागदपत्रे पाठवणे देखील आवश्यक आहे.
-लक्षात घ्या अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 असून, अर्ज देय तारखेपूर्वी सादर करायचे आहेत.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts