NCL Pune Bharti 2023 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम ठरू शकते. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 व 8 ऑक्टोबर 2023 आहे. तरी देय तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती : –
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-I पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
वरील भरती अंतर्गत एकूण 06 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
वरील भरती पुणे येथे होत आहे.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 व 8 ऑक्टोबर 2023 आहे.
निवड प्रक्रिया
वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (ऑनलाईन) होणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.ncl-india.org या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-उमेदवार http://jobs.ncl.res.in/ या वेबसाईटवरून अर्ज सादर करू शकतात.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 व 8 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
-अर्जानुसार पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे
-मुलाखत मायक्रोसॉफ्ट टीम्स, गुगल मीट, सिस्को वेबएक्स इत्यादीसारख्या योग्य माध्यमाद्वारे मुलाखत ऑनलाइन घेतली जाईल किंवा संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीबाबत ईमेलद्वारे सूचित केले जाईल.