Sahakari Patsanstha Pune : मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस अर्जासह हजर राहायचे आहे.
मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत “कनिष्ठ लेखनिक, सेवक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखतीकरिता उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2023 रोजी हजर राहायचे आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत कनिष्ठ लेखनिक, सेवक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती एकूण 03 जागा भरण्यासाठी होत आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
कनिष्ठ लेखनिक पदांसाठी 27 वर्षे तर सेवक पदांसाठी 25 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी मुलाखतीसाठी मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे स.नं. ६६६-६६७, ओंकार अपार्टमेंट, नु. म. वि. कनिष्ठ महाविद्यालयासमोर, नारायण पेठ, पुणे ३०. या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे.
निवड प्रक्रिया :-
-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह हजर राहायचे आहे.
-मुलाखतीसाठी 26 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.