Pune Cantonment Board Bharti 2023 : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा भरल्या जाणार असून, पात्र उमेदवारांनीच आपले अर्ज सादर करावेत.
कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह उपस्थित राहावे. लक्षात घ्या मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांसाठी होत आहे.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 02 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
वरील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
इच्छुक उमेदवारांनी निवासी वैद्यकीय अधिकारी, SVP CGH, गोळीबार मैदान, पुणे-01 येथे मुलाखतीस हजर राहावे.
मुलाखतीची तारीख
या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pune.cantt.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेदवारांची मुलाखती द्वारे होणार आहे.
-इच्छुक उमेदवारांनी अर्जासह वरील भारतीकरिता उपस्थित राहायचे आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-मुलाखतीची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
-वरील दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी देय तारखेला हजर राहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.