जॉब्स

पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदासाठी निघाली भरती; नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ लिंकवर करा क्लिक!

PCMC Fire Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत. जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, इतर आवश्यक अटी व शर्ती सर्वसाधारण सूचना महानगर पालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या संकेतस्थळावरील भरती (Recruitment) या लिकांवर उपलब्ध असतील.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pcmcindia.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांना लवकरच कळविण्यात येईल.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts