Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, पाहुयात…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-1 (तात्पुरता)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे, तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रता
एम.एस्सी. वनस्पतिशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/जैव-तंत्रज्ञानात किमान ६० टक्के गुण किंवा समतुल्य CGPA.
वयोमर्यादा
या भरती साठी वयोमर्यादा 28 वर्ष इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज Kambleavinash2000@gmail.com या ईमेल वर सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज 28 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.unipune.ac.in ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत, अर्ज वि दिलेल्या ईमेलद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील जोडावीत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.