जॉब्स

Pune Zilla Nagari Sahakari Bank : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेअंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; येथे पाठवा अर्ज !

Pune Zilla Nagari Sahakari Bank : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती साठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागवले जात आहेत.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

लेखी परीक्षा शुल्क ८००/- अधिक १८% जी. एस. टी. असे एकूण ९४४/- रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहे.

ई-मेल पत्ता

अर्ज pba.recruit.sbtasb@gmail.com या ईमेल द्वारे सादर करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.punebankasso.com या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या इमेवर पाठवायचे आहेत.
-ईमेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.
-देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts