जॉब्स

Pune Bharti 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 70 जागांसाठी भरती जाहीर, मुलाखतीद्वारे होणार निवड !

NUHS Pune Bharti 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७० जागा भरल्या जाणार असून, यासाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. तुम्हीही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), पुणे अंतर्गत “फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी मुलाखतीची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पद संख्या

वरील भारती अंतर्गत एकूण ७० जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे सुरु आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवार छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, ३ रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजीनगर, पुणे मनपा येथे मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.

मुलाखतीची तारीख

वरील पदांसाठी मुलाखत 4 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.pmc.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
-इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे .
-मुलाखतीची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts