जॉब्स

Nashik Bharti 2023 : कृषी विभाग नाशिक मध्ये 336 रिक्त पदांवर भरती सुरु, असा करा अर्ज !

Nashik Krushi Sevak Bharti 2023 : कृषी विभाग नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कृषी सहाय्यक पदांच्या एकूण 336 जागांवर भरती होत आहे, तरी उमेदवारांनी यासाठी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची 336 रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यात येणार आहेत.

या भरतीसाठीची जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती

पदाचे नाव आणि रिक्त जागा

या भरती अंतर्गत कृषी सहाय्यक पदांच्या एकूण 336 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता गरजेची असेल, तरी शैक्षिणक पात्रता तपासूनच अर्ज सादर करावेत.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 19 ते 38 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

अराखीव प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900/- इतके अर्ज शुल्क असणार आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे होत आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख

14 सप्टेंबर 2023 पासून उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-उमेदवार https://krishi.maharashtra.gov.in/ या अधिकृत लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
-अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
-लक्षात घ्या ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार आहे.
-अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts