Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित केल्या गेल्या आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकता.
पुणे महानगरपालिका अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेद्वारांकरिता मुलाखत महिन्याच्या २, ३, ४ मंगळवार आणि दर गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती एकूण 77 जागा भरण्यासाठी होत आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी – ५० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ५५ वर्ष
सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी – ४५ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ५० वर्ष
सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ४५ वर्ष.
वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष.
कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ४३ वर्ष
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांची मुलाखत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख
मुलखात महिन्याच्या २, ३, ४ मंगळवार आणि दर गुरुवारी होणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://pmc.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
-मुलाखत महिन्याच्या २, ३, ४ मंगळवार आणि दर गुरुवारी रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
-लक्षात घ्या सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने होणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.