Command Hospital Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. पुण्यात कमांड हॉस्पिटल पुणे अंतर्गत सध्या रिक्त जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे, जर तुम्ही देखील नोकीरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.
कमांड हॉस्पिटल पुणे अंतर्गत “वरिष्ठ मानसशास्त्रीय समुपदेशक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत, तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत वरिष्ठ मानसशास्त्रीय समुपदेशक पदाच्या एकूण 01 जागेवर भरती होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इच्छुक उमेदवार BRIG IC ADM आणि CDR TPS. कमांड हॉस्पिटल (SC), वानवडी, पुणे-411040″. या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्जानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी कन्नन हॉल, MDTC, कमांड हॉस्पिटल (SC), पुणे या पत्त्यावर बोलवले जाईल.
असा करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
-सदर पदांकरिता मुलाखत 30 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
-पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-उमेदवारांना मुलाखती संबंधित माहिती ईमेल किंवा फोनद्वारे कळवली जाईल.