Bharatiya Vidya Bhavans Mumbai : भारतीय विद्या भवन मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.
या भरती अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
येथे पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज प्राचार्य, भारतीय विद्या भवनचे एम.एम. कला महाविद्यालय, एन.एम. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एच.आर.जे. कॉलेज ऑफ कॉमर्स भवन कॉलेज (ऑटोनॉमस), मुन्शी नगर, अंधेरी (प), मुंबई – ४०० ०५८ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.spit.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास या भरती जाहिरात सविस्तर वाचा.