National Insurance Academy : राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवाडवरांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
वरील भरती अंतर्गत “शिक्षक सदस्य, सहायक प्राध्यापक (आयटी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ग्रंथपाल” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 62 वर्षे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज libn@niapune.org.in या ई-मेलवर सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज कु.अनिता दाते ES ते संचालक आणि वरिष्ठ व्यवस्थापक Estb. राष्ट्रीय विमा अकादमी 25, बालेवाडी, बाणेर रोड, NIA P.O. पुणे – ४१११०४५ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://niapune.org.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे देखील आवश्यक आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. लक्षात घ्या देय नंतर अर्ज आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
PDF जाहिरात (सहायक प्राध्यापक (आयटी)