जॉब्स

ESIS Pune Bharti 2024 : पुण्यातील ESIS मध्ये विविध पदांकरिता निघाली भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी वाचा बातमी!

ESIS Pune Bharti 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 16 जुलै 2024 रोजी हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता M.B.B.S अशी आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 69 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 15 जुलै 2024 रोजी सादर करायचा आहे.

ई-मेल पत्ता

अर्ज establishpune.amo@gmail.com या ई-मेलवर सादर करायचा आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे-411037 या पत्त्यावर आयोजित करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 16 जुलै 2024 अशी आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.esic.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने देखील आवश्यक आहे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांनी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

-पात्र उमेदवारांना मुलाखती संबंधित कळवले जाईल.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखती करिता उपस्थित राहावे.

-मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

-मुलाखतीची तारीख 16 जुलै 2024आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts