MIDC Bharti 2023 : नाशिक मुसळगाव (MIDC) सिन्नर येथील रिंग प्लस अॅक्वा लिमिटेड अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस अर्जासह हजर राहायचे आहे.
मुसळगाव (MIDC) सिन्नर येथील रिंग प्लस अॅक्वा लिमिटेड नामांकित कंपनी नाशिक अंतर्गत “फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटद्वारे ऑपरेशन असोसिएट्स” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 26 नोव्हेंबर 2023 ते 01 डिसेंबर 2023 रोजी हजर राहायचे आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटद्वारे ऑपरेशन असोसिएट्स पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती नाशिक येथे सुरु आहे.
निवड प्रक्रिया
येथे उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी उमेदवारांनी रिंग प्लस अॅक्वा लिमिटेड D3/D4 मुसळगाव MIDC सिन्नर, नाशिक या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीसाठी 26 नोव्हेंबर 2023 ते 01 डिसेंबर 2023 रोजी वर दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता अर्जासह हजर रहावे.
-मुलाखत 26 नोव्हेंबर 2023 ते 01 डिसेंबर 2023 रोजी घेणयात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.