RRB NTPC Recruitment 2024: रेल्वे मंत्रालय अंतर्गत भारतीय रेल्वेत एकूण 8,113 जागा भरण्यासाठी विविध पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जे कोणी या भरतीसाठी जे कोणी अर्ज करत असतील त्यांनी अंतिम मुदत संपण्याआधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
एकूण पदसंख्या: 8,113 जागांसाठी भरती होत आहे
भारतीय रेल्वे अंतर्गत जी भरती निघालेली आहे या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी. PDF जाहिरातीमध्ये पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.
01 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षे (SC/ ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट, OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट )
या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करणार आहेत या उमेदवारांना अर्ज शुल्क सुद्धा द्यावा लागेल अर्ज शुल्क हा प्रवर्गानुसार ठरवलेला आहे तर ते खालील प्रमाणे –
भारतीय रेल्वे अंतर्गत या भरतीमध्ये जे उमेदवार निवडले जातील त्यांना संपूर्ण भारतामध्ये कोठेही नोकरी दिली जाईल. अर्ज करताना आपला संबंधित राज्य निवडावा जेणेकरून संबंधित राज्यात तुम्हाला नोकरी मिळेल.
विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. तसेच अर्ज 13 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024
महत्त्वाच्या लिंक:
अधिकृत संकेतस्थळ | https://indianrailways.gov.in/ |
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |