SAI Recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत “यंग प्रोफेशनल्स”या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक: 01-04001(02)/113/2024-भर्ती प्रकोष्ठ/815
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
यंग प्रोफेशनल्स | 50 |
एकूण | 50 रिक्त जागा उपलब्ध |
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे-
वरील पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 (05:00 P.M.) आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (08 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://sportsauthorityofindia.nic.in/sai/ |