SBI PO Recruitment 2025: भारतीय स्टेट बँक अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 600 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.
जाहिरात क्रमांक: CRPD/PO/2024-25/22
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | 600 |
एकूण रिक्त जागा | 600 जागा उपलब्ध |
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात / सेमिस्टर मध्ये आहेत ते सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
जेऊ उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://sbi.co.in/ |