जॉब्स

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक अंतर्गत एकूण 169 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक अंतर्गत असिस्टंट मॅनेजर या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024 आहे

SBI SO Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक: CRPD/SCO/2024-25/18

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नाव पदसंख्या
01.असिस्टंट मॅनेजर ( इंजिनियर – सिव्हिल)43
02.असिस्टंट मॅनेजर ( इंजिनीयर – इलेक्ट्रिकल)25
03.असिस्टंट मॅनेजर (इंजिनीयर – फायर)101
एकूण रिक्त जागा169 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक-01:

  • 60 टक्के गुणांसह सिविल इंजीनियरिंग पदवी उत्तीर्ण
  • किमान 02 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक-02:

  • 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
  • किमान 02 वर्षांचा अनुभव

पद क्रमांक-03:

  • B.E. (Fire) अथवा B.E. / B.Tech ( Safety And Fire Engineering / Fire Technology And Safety Engineering
  • किमान 02 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी,

पद क्रमांक-01, आणि 02 साठी : 21 ते 30 वर्षापर्यंत

पद क्रमांक-03 साठी: 21 ते 40 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांना अर्ज करताना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे-

  • जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस: ₹750/-
  • एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी: फी नाही

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024 आहे या तारखेपर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • ऑनलाइन अर्ज भरताना अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदारांनी आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ https://sbi.co.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan

Recent Posts