SNDT Women University Mumbai Bharti : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक (Home Science), सहाय्यक प्राध्यापक (B.sc General), प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपिक, समुपदेषक, शिपाई” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 18 मे 2024 असून उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत आपले अर्ज सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता M.sc, M.Tech, B.sc, B.A/B.com/B.sc, अशी आहे.
अर्ज पद्धती
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी गोदावरी वुमेन्स कॉलेज वाशिम, ता. जिल्हा. वाशिम एस.एन.डी.टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई द्वारा सलग्नित शेळके कॉम्लेक्स काटा चौफुली वाशीम या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 18 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sndt.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी वरील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येताना सोबत कागपदपत्रे आणि अर्ज आणावा.
-सदर पदांकरिता मुलाखत 18 मे 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.