ESIS Mumbai Vacancy : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे, तरी उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी मुलाखतीची तारीख 09 जुलै 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
MBBS with P.G. Degree / MBBS degree
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 69 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, मुलुंड या पत्त्यावर आयोजित जात आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 09 जुलै 2024 रोजी घेण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.esic.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-मुलाखत वर दिलेल्या पत्त्यावर आयोजित करण्यात येणार आहे.
-उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
-मुलाखतीची तारीख 09 जुलै 2024 आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.