जॉब्स

UPSC Interview Questions : कोणत्या देशातील लोक सोन्याचे टॉयलेट वापरतात?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या देशातील लोक तेथील झाडांवर राहतात?

उत्तर : आफ्रिका देश

प्रश्न : कोणत्या देशातील लोक सोन्याचे टॉयलेट वापरतात?
उत्तर : सौदी अरब देश

प्रश्न : कोणता पक्षी कानाने पाहू शकतो?
उत्तर : वटवाघूळ

प्रश्न : कोणत्या झाडाला कापल्यास त्यातून रक्त येते?
उत्तर : रक्ताचे झाड

प्रश्न : हत्ती एका वेळी किती पाणी पितो?
उत्तर : १४ लिटर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts