जॉब्स

UPSC Interview Questions : कोणत्या देशात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या देशात सर्वात जास्त आइस्क्रीम खाल्ले जाते?
उत्तर : न्युझीलँड

प्रश्न : कोणत्या प्राण्याचे दूध विषारी असते?
उत्तर : वाघ

प्रश्न : कोणत्या देशात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?
उत्तर : नेपाळ

प्रश्न : जगातील सर्वात धोकादायक देश कोणता आहे?
उत्तर : अफगानिस्तान

प्रश्न : सर्वात जास्त काजूचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?
उत्तर : महाराष्ट्र

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts