जॉब्स

UPSC Interview Questions : कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात? अशाच प्रश्नांची उत्तर खाली जाणून घ्या

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या समुद्रात एकही मासा नाही?
उत्तर : मृत समुद्र

प्रश्न : बुद्धिबळाचा खेळ सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाला आहे?
उत्तर : भारत

प्रश्न : कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात?
उत्तर : फेब्रुवारी

प्रश्न : रावणाचे खरे नाव काय होते?
उत्तर : दश ग्रीव

प्रश्न : मुंग्यांना किती पाय असतात?
उत्तर : ६

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts