जॉब्स

UPSC Interview Questions : कोणत्या देशात हुंडा घेतल्यावर फाशीची शिक्षा देतात?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यामध्ये फक्त २ जिल्हे आहेत?
उत्तर : गोवा

प्रश्न : आतापर्यंत कोणत्या व्यक्तीचे हृदय एका मिनिटात १५६ वेळा धडकले आहे?
उत्तर : नील आर्मस्ट्रॉंग

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा इंग्रजी आहे?
उत्तर : नागालँड

प्रश्न : जगात गहू उत्पादनात भारत कोणत्या क्रमांकाला आहे?
उत्तर : दुसऱ्या क्रमांकाला आहे

प्रश्न : कोणत्या देशात एकही न्युज चॅनेल नाही?
उत्तर : ग्रीक देश

प्रश्न : कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
उत्तर : १६४६ किमी आहे

प्रश्न : कोणत्या देशात हुंडा घेतल्यावर फाशीची शिक्षा देतात?
उत्तर : इटली (इटलीमध्ये हुंडा घेतात म्ह्णून फाशी दिली जाते. मात्र या देशात गेल्या १० वर्षात एकाही व्यक्तीने हुंडा घेतला नाही त्यामुळे कोणालाही फाशी दिली नाही)

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts