NHM Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “फिजिओथेरपिस्ट” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 23 जुलै 2024 रोजी हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
भौतिकोपचार मधील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, विकुती रुग्णास भौतिक उपचार दिल्याबाबत १ वर्षाचा अनुभव. संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 43 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी उमेदवारांनी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) मुंबई कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ई. एस. आय.एस हॉस्पीटल) नर्सेस क्वार्टर्स, २ रा मजला, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम) मुंबई – ४०००८० या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 23 जुलै 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
-तरी इच्छुकांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसोबत घेवून मुलाखतीस यावे.
-मुलाखतीची तारीख 23 जुलै 2024 आहे. तरी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.