Zilla Parishad Ahmednagar Recruitment 2022 : नमस्कार वाचकहो या पोस्टमध्ये आज आपण अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत कार्यकारी अभियंता, उपअभियंता पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव – कार्यकारी अभियंता, उपअभियंता
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज अर्ज पाठवण्याचा – ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
अधिकृत वेबसाईट – nagarzp.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022