कृषी

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ; वाचा सविस्तर

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगावर लॉकडाऊन लॉकडाउनचे सावट होते. यामुळे शासनाच्या तिजोरीत देखील खळखळाट निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा महागाई भत्ता थांबवला होता.

आता या थकीत महागाई भत्ता बाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मित्रांनो हाती आलेल्या नवीन अपडेट नुसार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना थकित महागाई भत्ता मिळण्याचे चित्र आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

आता सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता लवकरच मिळणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. आज आपण काळातील 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता बाबत कोणती अपडेट समोर आली आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो खरं पाहता कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा महागाई भत्ता थांबवला होता. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून वारंवार थकीत महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जावा म्हणून वारंवार मागणी केली जात होती. कामगार युनियन कडून देखील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर महागाई भत्ता दिला जावा याबाबत दबाव बनवला जात होता.

महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी कामगार युनियन कडून वेळोवेळी निवेदने देखील दिले जात होती. कामगार युनियनने केलेल्या या मागणीमुळे सरकारवर दबाव बनला आहे. यामुळे लवकरच सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता थकबाकीचा मुद्दा उपस्थित होणार असल्याचे चित्र आहे. मित्रांनो 18 महिने महागाई भत्ता थकबाकीचा मुद्दा देशात चांगला चर्चेला आला आहे. याबाबत केंद्रीय सचिवांसोबत कामगार युनियन यांची सकारात्मक बैठक देखील पार पडली आहे.

या बैठकीत केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्रीमंडळ बैठकीत सदर मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. सदर होऊ घातलेल्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी देण्याचा निर्णय घेतल्यास एक लाख 50 हजार ते दोन लाख 18 हजार रुपयांपर्यंतची महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे.

दरम्यान या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी देण्याचा निर्णय घेतला गेला तर लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे. यामुळे सदरच्या बैठकीकडे देशातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. निश्चितच या बैठकीतून काय निष्पन्न होते याकडे जाणकार लोकांचे देखील लक्ष आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts