Business Idea: मित्रांनो खरे पाहता, देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता नोकरीऐवजी शेती (Farming) व शेतीशी निगडित उद्योगधंद्यात (Agri Business) अधिक सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी शेती मधली एक भन्नाट बिझनेस आयडिया (Village Business Idea) घेऊन घरी झालो आहोत.
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, बटाटा (Potato Crop) ही एक भाजी आहे ज्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. आपल्या दैनंदिन जीवनात बटाट्याचे महत्त्वाचे योगदान आहे. अनेकदा तुम्ही बटाट्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की चिप्स, पकोडे, भाज्या, पराठे इत्यादी खाल्ल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला बटाट्यापासून बिस्किटे कशा पद्धतीने बनवले जातात. आणि बटाटा पासून बनवलेले बिस्कीट विक्रीतून कशा पद्धतीने तुम्ही लाखोंची उलाढाल (Potato Biscuit Making Business) करू शकतात याविषयी माहिती देणार आहोत.
मित्रांनो बटाट्यापासून बिस्कुट बनवण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि याची चव देखील अप्रतिम आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पोट्याटो बिस्कुट बिझनेस आयडिया. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, हा व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. तसे, बटाटा बिस्किटांच्या व्यवसायासाठी मोठ्या मशीनची आवश्यकता आहे, ज्याची किंमत खूप जास्त आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कमी खर्चात तुम्ही कोणत्याही मशीनशिवाय बटाट्याच्या बिस्किटांचा व्यवसाय कसा सुरू करू शकता.
बटाटा बिस्किट साठी साहित्य
बटाटा बिस्किटे बनवण्यासाठी तुम्हाला खालील घटकांची आवश्यकता असेल-
बटाटा बिस्किट कसं तयार करणार
बटाटा बिस्किट पॅकेजिंग
लक्षात ठेवा की, पूर्णपणे तयार केलेली बिस्किटे चांगल्या प्रतीच्या पॅकेटमध्ये पॅक करावीत. पॅकेट चांगले असावे कारण विक्रीत चांगल्या पॅकिंगचाही महत्त्वाचा वाटा असतो. ही बटाट्याची बिस्किटे एका कागदाच्या पॅकेटमध्ये ठेवा. त्यानंतर लहान पॅकेट मोठ्या बॉक्समध्ये पॅक करा आणि घाऊक विक्रेत्यांकडे पाठवा.
मित्रांनो एका मोठ्या राजकारण्याने आपल्या निवडणूक रॅलीत सांगितले होते की, “मी असे मशीन लावेन, की एका बाजूने बटाटे घालू आणि दुसऱ्या बाजूने सोने निघेल”. ते कितपत खरं आहे माहीत नाही पण बटाट्याच्या या व्यवसायातून तुम्ही नक्कीच सोने खरेदी करू शकता. 100 ग्रॅम बटाट्याच्या बिस्किटांच्या पॅकेटची किंमत बाजारात 50 रुपये आहे. यामुळे तुम्ही निश्चितच या व्यवसायातून चांगली बक्कळ कमाई करू शकणार आहात.