OPPO F21 Pro : ओप्पोचे अनेक स्मार्टफोन तुम्हाला माहिती असतील. त्यापैकी अनेकांची क्रेझ मार्केटमध्ये आहे. ओप्पोचा F21 Pro हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. इतर स्मार्टफोनप्रमाणे या स्मार्टफोनही आपली क्रेझ निर्माण केली आहे.
तुम्हाला हा स्मार्टफोन आता केवळ 2,300 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. काय आहे ऑफर आणि कुठे मिळत आहे ही सुवर्णसंधी जाणून घ्या. ऑफरमुळे या स्मार्टफोनवर तब्बल 25,700 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
येथे मिळत आहे स्वस्त स्मार्टफोन
तुम्हाला हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करता येत आहे. यामध्ये तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर येथे दिली जात आहेत. त्यामुळे या फोनची किंमत 25,700 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
डिस्काउंट ऑफर
या स्मार्टफोनची मूळ किंमत 27,999 रुपये इतकी आहे. त्याशिवाय तो स्मार्टफोन Flipkart वर 21,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. फोनच्या किमतीवर तुम्हाला एकूण 6 हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. बँक आणि एक्सचेंज ऑफरमुळे स्मार्टफोनची किंमत खूप कमी होत आहे.
बँक ऑफर
फ्लिपकार्टवर विविध कार्ड ऑफरसह उपलब्ध आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही फेडरल बँकेच्या डेबिट कार्डने पैसे भरले तर तुम्हाला 2200 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. त्याशिवाय, तुम्ही अॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के पैसे भरले तर 1500 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
एक्सचेंज ऑफर
या स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 17,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. परंतु, त्यासाठी तुम्हाला चांगल्या कंडिशन असणारा आणि लेटेस्ट फोन बदलावा लागेल. तरच तुम्हाला 17,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. एक्सचेंज ऑफर आणि फेडरल बँकेची डेबिट कार्ड ऑफर लागू केल्यानंतर तुम्ही केवळ 2,300 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.