58 inch Smart TV : शानदार फीचर्स असणारा 58 इंचाचा ‘हा’ 4K स्मार्ट टीव्ही स्वस्तात करा खरेदी, येथे मिळतेय संधी

58 inch Smart TV : बाजारात आता धमाकेदार फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही लाँच होऊ लागले आहेत. जर तुम्हाला कमी किमतीत 58 इंचाचाटीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. Amazon तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आले आहे.

येथून तुम्ही iFFALCON 58 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट LED Google TV iFF58U62 (ब्लॅक) हा टीव्ही मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. जाणून घ्या ऑफर.

सवलतीनंतर 23 हजार रुपयांना खरेदी करा टीव्ही

किमतीचा विचार केला तर iFFALCON 58 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट LED Google TV iFF58U62 (ब्लॅक) मूळ किमतीसह Rs 85,990 सध्या Amazon वर Rs 27,999 मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे म्हणजेच मूळ किमतीपेक्षा Rs 57,991 कमी. परंतु Amazon वर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्हाला ते कमी किमतीत खरेदी करता येईल.

तुम्ही आता 2500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही या टीव्हीवर 2000 रुपयांपर्यंत सवलत सहज मिळवू शकता. समजा तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ घेतला तर या स्मार्टटीव्हीची किंमत 23,499 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

हे लक्षात घ्या की एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा टीव्ही खरेदी करण्यापूर्वी, Amazon वर बँक ऑफरचे तपशील पूर्णपणे तपासून घ्या.

जाणून घ्या खासियत

या स्मार्टटीव्हीमध्ये 58-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकेल. तसेच या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 24W चा शक्तिशाली ध्वनी आउटपुट असेल.

हा Google TV OS वर काम करतो. यात व्हॉइस कंट्रोल, HDR 10, स्क्रीन मिररिंग, 2 GB RAM आणि 16 GB स्टोरेजसाठी समर्थन दिले आहे. या स्मार्टटीव्ही रिमोटमध्ये गुगल असिस्टंटसह नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबसाठी समर्पित की देखील दिल्या आहेत. यात 3 HDMI आणि 1 USB पोर्ट आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts