अहमदनगर ब्रेकिंग : ह्या चौकात अपघातात एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलची धडक बसून अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.(Ahmednagar Breaking)

भानुदास नामदेव होले (६२, रा. नेप्ती फाटा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

होले यांचा मुलगा शेखर होले यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला.

हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कायनेटिक चौकातील रेल्वे पुलाजवळ झाला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office