अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून रोज रेकोर्डब्रेक असे रुग्ण देशात आढळत आहेत.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातही रुग्णवाढ होत असून ती पहिल्यापेक्षा काही प्रमाणात मंदावली आहे.
अहमदनगर जिल्ह्यासह शहरात गेल्या चोवीस तासांत 2846 रुग्ण वाढले आहेत.
गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –