ताज्या बातम्या

Ajab gajab News : काय सांगता…! या महिलेने 8 पुरुषांशी संबंध ठेवून 11 मुलांचा दिला जन्म, 30 मुलांची आई बनण्याचा आहे प्लॅन; जाणून घ्या कारण

Ajab gajab News : सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा जास्त विचित्र किस्से (Weird stories) व्हायरल (Viral) होत असतात. पण तुम्ही अशा स्त्रीबद्दल नक्कीच ऐकले नसेल जिला एक नाही, दोन नाही तर 8 नवरे आहेत. महिलेने व्हिडीओ जारी करून तिच्या या हालचालीमागील कारणही सांगितले आहे.

महिनेले केला खुलासा

फाय (Phi) नावाची ही महिला अमेरिकेत राहते. या महिलेने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मोठा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. काही व्हिडिओंमध्ये महिला आपल्या मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. 11 मुले आणि 8 साथीदारांमुळे या महिलेला सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल केले जात आहे.

11 मुलांचे 8 वडील

आपल्या 8 पतींचा उल्लेख करत महिलेने याला साधे गणित म्हटले आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, 8 वेगवेगळ्या पतींच्या मुलांना जन्म देण्यामागे छुपे कारण आहे.

महिलेने सांगितले की जर तिच्या सर्व मुलांचा एकच पिता असेल तर ती गेल्यानंतर किंवा मेल्यानंतर तिची सर्व मुले एकटे राहतील. पण 8 पैकी 3 नवरे गेले किंवा ते मेले तरी मुलांना 5 वडील असतील.

व्हायरल झालेला व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते की ती थांबणार नाही आणि पुढेही मुलांना जन्म देत राहील. महिलेला 19 मुलांना जन्म देऊन एकूण 30 मुले व्हायची आहेत. महिलेने पुढील पतींच्या निवडीबद्दल देखील विचार केला आहे. बहुतांश लोकांनी महिलेवर टीका केली, तर काही लोक महिलेचे समर्थन करतानाही दिसले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts