Amazon Offer : काही दिवसांपूर्वी सॅमसंगने Samsung Galaxy M33 5G हा फोन लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही 14000 रुपयांत खरेदी करू शकता. अशी संधी Amazon वर मिळत आहे.
इतकेच नाही तर यावर अनेक बँक ऑफर उपलब्ध आहेत. परंतु हे लक्षात घ्या की अशी ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या संधीचा लाभ घ्यावा लागणार आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
जाणून घ्या ऑफर आणि सवलत
आता तुम्ही Amazon वरून Samsung Galaxy M33 5G सहज ऑर्डर करू शकता. या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून 6GB RAM+128GB स्टोरेज दिले जात आहेत. फोनची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तुम्हाला हा फोन 36% डिस्काउंटनंतर अवघ्या 15,999 रुपयांत खरेदी करता येईल.
तसेच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. Amazon या फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI सह पेमेंट केले तर तुम्हाला 10% झटपट सवलत मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला अनेक शानदार ऑफर्स दिल्या जाणार आहेत.
तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत, हा फोन आतापर्यंतच्या खूप मोठ्या सवलतीत मिळणार आहे. जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती चांगली असेल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवर परत करू शकता. तुम्हाला 14,500 रुपयांची सवलत मिळेल.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन
• डिस्प्ले- HD+ डिस्प्ले या फोनमध्ये 6.6 इंच स्क्रीनवर उपलब्ध असून या फोनमध्ये 120 Hz चा रिफ्रेश दर दिला जात आहे.
• रॅम आणि मेमरी- फोन 6GB रॅम, 128GB अंतर्गत स्टोरेज आणि 8GB रॅम, 128GB अंतर्गत स्टोरेजसह हा फोन येतो.
• प्रोसेसर- फोनमध्ये Exynos 1280 प्रोसेसर देण्यात येत आहे.
• कॅमेरा- फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध असून यात 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरा कंपनीने दिला आहे. या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
• बॅटरी- बॅटरीचा विचार केला तर या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे. जो 25W फास्ट चार्जिंग फीचरसह येतो.