Amazon Sale : सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण उकाड्यापासून वाचण्यासाठी एसी तसेच कुलरची खरेदी करत आहे. परंतु या वस्तूंची मागणी जास्त असल्याने यासाठी पैसेही जास्त मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांना इच्छा असून या वस्तू खरेदी करता येत नाही.
परंतु तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता Panasonic AC हे मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. सध्या Amazon वर सेल सुरु आहे. या सेलदरम्यान तुम्ही हा एसी खरेदी करू शकता. जाणून घ्या ऑफर.
भारतातील Panasonic ही सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीच्या एसीचा दर्जा उत्तम असल्याने ग्राहकांना या कंपनीच्या एसीला खूप पसंती मिळत असून सध्या अॅमेझॉन ऑफर्सद्वारे तुम्हाला या एसीवर मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे. या ऑफरमध्ये कंपनीच्या स्प्लिट एसी आणि विंडो एसी अशा दोन्ही उत्पादनांचा समावेश आहे.
जाणून घ्या ऑफर
Amazon Deals वर उपलब्ध असणाऱ्या Panasonic AC ची नावे भारतातील सर्वोत्कृष्ट AC चा यादीत समावेश आहे. या एसीची गुणवत्ता जबरदस्त असल्याने त्यांना लोक पसंती दर्शवत आहेत. हा उष्णतेमध्ये आराम देण्यासाठी खूप उपयुक्त आहे.तुम्ही आता Amazon सेल ऑफर्समध्ये सहज खरेदी करू शकता.
पॅनासोनिक 1.5 टन 5 स्टार वाय-फाय इन्व्हर्टर स्मार्ट स्प्लिट एसीवर मिळत आहे 30% सवलत
हा एसी 5-स्टार पॉवर रेटिंगसह येत असून तो 121 ते 180 चौरस फूट खोलीच्या आकारासाठी योग्य आहे. हा 52 अंशांपर्यंत तापमानात थंड होण्याची खात्री देतो.
पॅनासोनिक 1.5 टन 3 स्टार वाय-फाय स्प्लिट एसीवर मिळत आहे 34% सवलत
हा स्प्लिट एसी 111 ते 150 चौरस फूट खोलीच्या आकारासाठी योग्य असून हा आवाज नियंत्रण, स्मार्ट निदान आणि PM 2.5 फिल्टर यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
या एसीचा दर्जा उत्कृष्ट असून अनेकांना तो खूप आवडला होता. याची मूळ किंमत 55,400 रुपये इतकी असून तुम्हाला Amazon ऑफर्सवर 35% सवलत मिळत आहे.
पॅनासोनिक 1 टन 3 स्टार वाय-फाय इन्व्हर्टर स्प्लिट एसीवर मिळत आहे 36% सवलत
हा देखील एसी भारतातील सर्वोत्कृष्ट एसीच्या यादीत समाविष्ट असून जो ड्राय मोड, कॉपर कंडेन्सर कॉइल आणि अँटी-कॉरोशन ब्लू फिन तंत्रज्ञानासह पॉवरफुल ड्राय मोडसह येतो. यावर तुम्ही 36% पर्यंत बचत करू शकता.
पॅनासोनिक 2 टन 3 स्टार वाय-फाय स्प्लिट एसीवर मिळत आहे 27% सवलत
हा एसी त्याच्या उत्तम वैशिष्ट्यांमुळे खूप लोकप्रिय असून यात तुम्हाला 2 टन क्षमता मिळत आहे. तसेच हा एसी वाय-फाय आणि व्हॉईस कंट्रोलने ऑपरेट करण्यात येते. या एसीची मूळ किंमत 69,400 रुपये आहे, परंतु तुम्हाला तो 27% सवलतीत खरेदी करता येत आहे.
पॅनासोनिक 1.5 टन 3 स्टार वाय-फाय इन्व्हर्टर स्मार्ट स्प्लिट एसीवर मिळत आहे 34% सवलत
या एसीचे नाव भारतातील सर्वोत्कृष्ट AC च्या यादीत समाविष्ट असून जो उत्तम दर्जाच्या साहित्यापासून बनवला आहे. ये एसीची मूळ किंमत 55,400 रुपये आहे, परंतु तुम्हाला या सेलमध्ये 34% ची बंपर ऑफर दिली जात आहे.