Bank Holiday list september : ऑगस्ट महिन्यातील (month of August) 2 दिवस बाकी आहेत. आज आणि उद्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi). यांनतर सप्टेंबर महिना (month of september) चालू होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यासंबंधी बँकेत जाण्यापूर्वी आपल्याला सर्व काही माहित असणे आवश्यक आहे.
वास्तविक, बँकेत जाण्यापूर्वी, बँक बंद आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे, कारण बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँकेला सुट्टी असेल. त्यामुळे सप्टेंबर 2022 मध्ये कोणत्या दिवशी बँका बंद (Banks closed) राहतील हे जाणून घ्या.
तारीख, बंद होण्याचे कारण, कुठे बंद होणार?
१ सप्टेंबर गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) पणजी
4 सप्टेंबर रविवार सर्वत्र
6 सप्टेंबर कर्मपूजा रांची
७ सप्टेंबर पहिला ओणम कोची आणि तिरुवनंतपुरम
८ सप्टेंबर तिरुओनम कोची आणि तिरुवनंतपुरम
९ सप्टेंबर इंद्रजात्रा गंगटोक
10 सप्टेंबर दुसरा शनिवार सर्वत्र
11 सप्टेंबर रविवार सर्वत्र
18 सप्टेंबर रविवार सर्वत्र
21 सप्टेंबर श्री नरवन गुरु समाधी दिन कोची आणि तिरुवनंतपुरम
24 सप्टेंबर चौथा शनिवार सर्वत्र
25 सप्टेंबर रविवार सर्वत्र
26 सप्टेंबर भारतातील अनेक भागात नवरात्रीची स्थापना