Best 5G Smartphone : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तूम्हीही स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या बजेटमध्ये असणारे काही स्मार्टफोन आहेत. किंमत कमी आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्स मिळतील. २० हजारांहून अधिक कमी किंमत या स्मार्टफोनची आहे.
POCO X4 Pro 5G
Poco X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. यात 6.67 इंच फुल एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस 64MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी आहे. त्याची किंमत 19,000 रुपयांच्या जवळपास आहे.
OnePlus Nord CE 2 Lite 5G
OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 64MP + 2MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 120 Hz रिफ्रेश रेट आणि 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.59-इंचाचा डिस्प्ले आहे. फोनची किंमत 18,999 रुपये आहे.
Moto G82 5G
Moto G82 5G स्मार्टफोनमध्ये 6 GB RAM + 128 GB स्टोरेज आहे. यामध्ये 1 टीबी स्टोरेज वाढवता येईल. फोनचा डिस्प्ले ६.६ इंच फुल एचडी+ आहे. त्याच्या मागील बाजूस 50MP + 2MP + 2MP कॅमेरा आहे.
त्याच वेळी, समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 5000 mAh लिथियम बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे. फोनची किंमत 19,999 रुपये आहे.
Vivo T1 5G
Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये 6 GB RAM + 128 GB स्टोरेज आहे. यामध्ये 1 टीबी स्टोरेज वाढवता येईल. फोनचा डिस्प्ले फुल एचडी+ सह 6.58 इंच आहे. त्याच्या मागील बाजूस 50MP + 8MP + 2MP चा कॅमेरा आहे.
त्याच वेळी, समोर 16MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 5000 mAh लिथियम बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे. फोनची किंमत 16,990 रुपये आहे.
Redmi Note 11T 5G
Redmi Note 11T 5G मध्ये 6 GB RAM + 128 GB स्टोरेज आहे. यामध्ये 1 टीबी स्टोरेज वाढवता येईल. फोनचा डिस्प्ले फुल एचडी+ सह 6.76 इंच आहे. याच्या मागील बाजूस 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 5000 mAh लिथियम बॅटरी आणि ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. फोनची किंमत 17,940 रुपये आहे.
Realme 9 Pro 5G
Realme 9 Pro 5G मध्ये 6 GB RAM + 128 GB स्टोरेज आहे. फोनचा डिस्प्ले ६.६ इंच फुल एचडी+ आहे. त्याच्या मागील बाजूस 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आहे. फोनची किंमत 18,999 रुपये आहे.
Samsung Galaxy M33 5G
Samsung Galaxy M33 5G मध्ये 8 GB RAM + 128 GB स्टोरेज आहे. यामध्ये 1 टीबी स्टोरेज वाढवता येईल. फोनचा डिस्प्ले ६.६ इंचाचा आहे. त्याच्या मागील बाजूस 50MP चा कॅमेरा आहे. यात 6000 mAh बॅटरी आहे. फोनची किंमत 18,990 रुपये आहे.