ताज्या बातम्या

फक्त 25000 रुपयांमध्ये घरी आणा महिंद्रा थार ! बघा ऑफर…

Mahindra Thar : महिंद्राची थार ही भारतीय कार बाजारपेठेतील एक अशी कार आहे जी प्रत्येक व्यक्तीला खरेदी करायची आहे. ही कार खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न आहे.

पण प्रत्येकाला ही कार परवडेल असे नाही. अशातच जर तुमचे देखील ही कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर घेऊन आलो आहोत. ऑफर जाणून घेण्यापूर्वी आपण या कारमधील फीचर्स जाणून घेऊया-

इंजिन

या पॉवरफुल कारमध्ये 1497 cc 2184 cc पर्यंतचे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे, ज्याला ऑफ-रोडिंगची राणी म्हटले जाते. महिंद्रा थारचे शक्तिशाली इंजिन रस्त्यावर 116.93 ते 150 Bhp ची उच्च शक्ती निर्माण करते. या कारमध्ये चार आसनक्षमता आहे.

मायलेज

महिंद्र थारला टू व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राइव्ह असे दोन्ही पर्याय मिळतात. 4 व्हील ड्राइव्ह खराब रस्त्यांवर उच्च कार्यक्षमता देते. ही डॅशिंग कार 15.2 kmpl चा मायलेज देते. सध्या ते फक्त डिझेल आणि पेट्रोलमध्ये दिले जात आहे.

प्रकार

या जबरदस्त SUV चे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत, AX(O) आणि LX. महिंद्रा थारचे 2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 152 पीएस पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. महिंद्र थारला 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते.

वैशिष्ट्ये

महिंद्रा थारला अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. एसयूव्हीमध्ये क्रूझ कंट्रोल, एलईडी डीआरएलसह हॅलोजन हेडलाइट्स, मॅन्युअल एसी आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

सुरक्षा

सुरक्षेसाठी, डॅशिंग SUV ला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स आणि ड्रायव्हर आणि समोरच्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर मिळतात.

ऑफर

कंपनी महिंद्रा थारच्या 5 डोअर व्हर्जनवर काम करत आहे. लवकरच ती बाजारात आणण्यात येईल. बाजारात या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 10.55 लाख रुपये ते 16.77 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

पण तुम्ही ही कार फक्त 1,33,000 लाख रुपये देऊन खरेदी करू शकता. पण कर्ज स्वरूपात, यासाठी तुम्हाला पाच वर्षांसाठी केवळ 9.8 टक्के व्याजदराने दरमहा 25,261 रुपये हप्ता भरावा लागेल.

डाउन पेमेंट आणि कर्ज योजनेचा कालावधी बदलून मासिक हप्ता बदलणे शक्य आहे. या कर्ज योजनेच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या महिंद्रा डीलरशिपला भेट देऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts