ताज्या बातम्या

UPSC Recruitment 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 285 जागांसाठी बंपर भरती

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे, तब्बल 285 जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरती साठी ज्या उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे त्यांनी अधिकृत रित्या देण्यात आलेली माहिती संपूर्ण जाणून घेऊन,

मग भरती प्रक्रिया पार पाडावी. UPSC Recruitment 2023 साठीची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे ही महत्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा.

UPSC Recruitment 2023 information in Marathi (केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2023)

भरतीचे नाव: UPSC Recruitment 2023

एकूण: 285 जागा रिक्त

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाची शेवटची तारीख: 1 जून, 2023

परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]

अधिकृत वेबसाईट: पहा https://upsc.gov.in/ जाहिरात Notification PDF: https://drive.google.com/file/d/1prKz4CrSVtiprc2u6uD-BNgm9eWanvRi/view?usp=sharing

Online अर्ज: Apply Now https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

UPSC Recruitment 2023 Vacency Details (पदाचे नाव आणि तपशील)

पदाचे नाव पद संख्या

सिनियर फार्म मॅनेजर 01

केबिन सेफ्टी इंस्पेक्टर 20

हेड लायब्रेरियन 01

सायंटिस्ट-B 07 स्पेशलिस्ट ग्रेड III (Ophthalmology) 10

स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry)

03 असिस्टंट केमिस्ट 03

असिस्टंट लेबर कमिश्नर 01

मेडिकल ऑफिसर 234

GDMO (होमिओपॅथी) 05

Total 285

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts