ताज्या बातम्या

Croma Sale 2023 : एसी, स्मार्टफोन आणि टीव्हीवर बंपर डिस्काउंट सेल! फ्लिपकार्ट-अमेझॉन नाही तर या ठिकाणी मिळतेय मोठी सूट…

Croma Sale 2023 : जर तुम्ही स्वस्तात एसी, स्मार्टफोन आणि टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला क्रोमा स्वस्तात एसी, स्मार्टफोन आणि टीव्ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे.

क्रोमाने पुन्हा एकदा फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स सेल 2023 सुरु केली आहे. या सेलमधून तुम्ही ब्रँडेड वस्तू खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळू शकते. या वस्तूंवर तुम्हाला एकूण 70% पर्यंत सहज सूट मिळू शकते.

सेलमध्ये मिळत आहे बंपर सूट

LG UQ80 55-इंच टीव्ही

हा स्मार्ट टीव्ही क्रोमामधून तुम्ही 29% च्या सवलतीनंतर रु.59,990 मध्ये सहज खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत रु.84,990 इतकी आहे. या शिवाय तुम्ही अतिरिक्त सूट मिळवण्यासाठी बँक ऑफरचा लाभ घेऊ शकता. जो 3,840 x 2,160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 55-इंच 4K LED डिस्प्लेसह येत आहे. हा डिस्प्ले 60Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करत असून यात तीन HDMI इनपुट, दोन यूएसबी पोर्ट आणि वाय-फाय पोर्टसह सहा पोर्ट देण्यात येत आहेत.

Samsung Galaxy A34 5G

या सेलमध्ये, Samsung Galaxy A34 5G वर Croma कडून ₹ 27,999 च्या किमतीत विकला जात आहे. तसेच ICICI बँकेकडून खरेदीवर 3000 रुपयांची झटपट सूट तुम्हाला मिळू शकता. Samsung Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. तसेच यात Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी दिली जात आहे. हा स्मार्टफोन 48-मेगापिक्सेलच्या प्राथमिक कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सुसज्ज असणार आहे. यात 13-मेगापिक्सेल सेल्फी शूटर देण्यात येत आहे.

व्होल्टास एसी

तुम्ही हा AC ₹31,490 च्या किमतीत खरेदी सहज विकत घेऊ शकता तसेच यावर बँक ऑफर मिळत आहे. ज्यामुळे याची किंमत आणखी कमी होऊ शकते. या एसीची मूळ किंमत 60636 रुपये इतकी आहे. हा एसी कॉपर कंडेन्सर, स्टॅबिलायझर-फ्री ऑपरेशनसह सुसज्ज असून हा एसी 1144 वॅट्सपर्यंत वीज वापरतो.

LG एसी

हा एसी क्रोमावर 40490 रुपयांना खरेदी करू शकता. क्रोमाच्या साइटवर या एसीची मूळ किंमत ७८,९९० रुपये इतकी आहे. Croma ने HDFC किंवा ICICI बँक कार्ड पेमेंट या दोन बँक ऑफर सादर करण्यात आल्या आहेत. या कार्डांच्या पेमेंटवर, ₹ 2000 ची त्वरित सूट उपलब्ध असणार आहे. हा एसी 1566 वॅट्सपर्यंत वीज वापरतो.

Daikin एसी

हा एसी क्रोमा वर ICICI बँकेच्या ऑफरसह ₹28,990 च्या किमतीत उपलब्ध असणार आहे. या एसीची मूळ किंमत 37,400 रुपये आहे. हा एसी कॉपर कंडेन्सर, स्टॅबिलायझर-फ्री ऑपरेशन आणि पर्यावरणास अनुकूल R-32 रेफ्रिजरंटने सुसज्ज असणार आहे. जो 709 वॅट्सपर्यंत वीज वापरतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts