E-PAN card : अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी पॅन कार्ड (PAN card) हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्डच नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा (Problem) सामना करावा लागू शकतो.
काही वेळा अनेकांचे पॅन कार्ड हरवू शकते (PAN card lost). परंतु, आता काळजीचे कारण नाही. कारण तुम्ही घरी बसूनच स्वतःचे ई -पॅन कार्ड काढू शकता, तेही काही मिनिटातच.
खाली ई-पॅन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया दिली आहे:
1. तुम्ही पॅन कार्ड क्रमांकाद्वारे ई-पॅन डाउनलोड करणे निवडल्यास, या चरणांचे अनुसरण करा:
2. तुम्ही पावती क्रमांकाद्वारे ई-पॅन डाउनलोड करणे निवडल्यास, या चरणांचे अनुसरण करा: