ताज्या बातम्या

Flipkart Offers: धमाका ऑफर ! तब्बल 21 हजारांची सुटसह घरी आणा Google चा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; अशी करा ऑर्डर

Flipkart Offers:   डिसेंबर महिन्यात तुम्हाला नवीन स्मार्टफोन घेण्याची संधी मिळाली नसेल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आपल्या ग्राहकांसाठी सध्या फ्लिपकार्ट पुन्हा एका सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स असणारा फोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

या सेलमध्ये फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना  Google Pixel 6a बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हा जबरदस्त स्मार्टफोन 21 हजारांच्या सूटसह खरेदी करू शकतात चला तर जाणून घ्या इतका भन्नाट डिस्कॉऊंट तुम्हाला कसा मिळणार आहे.

तुम्ही Flipkart वरून Google Pixel 6a (Chalk, 128GB) (6GB RAM) सहज खरेदी करू शकता. या फोनची MRP 43,999 रुपये आहे आणि तुम्ही 25% डिस्काउंटनंतर 32,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला त्यावर बँक ऑफर्सही मिळू शकतात.

Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. तुम्ही HDFC बँक क्रेडिट/डेबिट कार्डने पेमेंट करून 1000 रुपयांची सूट मिळवू शकता. म्हणजेच तुम्हाला 1 हजारांची वेगळी सूट मिळणार आहे. UPI व्यवहारावर तुम्हाला 250 रुपयांची सूट मिळू शकते.

तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असल्यास तुम्ही तो फ्लिपकार्टवर परत करू शकता. त्याऐवजी, तुम्हाला 21,400 पर्यंत सूट मिळू शकते. पण ते फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते. आज ऑर्डर केलेला Google Pixel 6a उद्या डिलीवर केला जाईल.

फोनमध्ये 6.14 इंच फुल एचडी+ डिस्प्ले उपलब्ध आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 12.2 MP आहे. फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 4410 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तुम्हाला प्रोसेसरबद्दलही कोणतीही तक्रार असणार नाही. त्यात गुगल टेन्सर प्रोसेसर उपलब्ध आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Hero Bike Offers : कमी खर्चात जास्त फायदा ! फक्त 20 हजार रुपयांमध्ये घरी आणा हीरोची ‘ही’ दमदार बाइक ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts