ताज्या बातम्या

Health Tips : सकारात्मक विचारासाठी करा ‘ही’ योगासने, वाचा सविस्तर

Health Tips : आपण करत असलेल्या विचाराचा आपल्याला परिणाम सहन करावा लागतो. काहीजण नेहमी सकारात्मक विचार करतात तर काही जण नेहमी नकारात्मक विचार करतात.

आपल्या मनात जर सतत नकारात्मक विचार येत राहिला तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो. अनेकजण यामुळे चुकीचा निर्णय घेतात. परंतु, आता तुम्ही काही योगासने करून सकारात्मक विचार करू शकता.

करा ही योगासने

  • मॉर्निंग वॉक

मॉर्निंग वॉकमुळे तुमचे मन त्याशिवाय तुमचे शरीर चांगले राहते. मॉर्निंग वॉकमुळे तुमचे मन जीवनाचा सकारात्मक विचार करते.

  • पद्मासन

मॉर्निंग वॉकशिवाय तुम्ही दररोज पद्मासन केले तरी तुमच्या मनात सकारात्मक विचार येत राहतील. तसेच अनुलोम-विलोम केले तरीही तुम्ही दिवसभर सकारात्मकतेने परिपूर्ण राहू शकता.

  • बालासन

जर तुम्ही दररोज बालासन केले तरीही तुम्ही तंदुरुस्त राहण्यासोबतच सकारात्मकतेनेही परिपूर्ण राहू शकता. या आसनामुळे तुम्हाला मणक्याच्या दुखण्यापासून लांब राहू शकता.

  • ताडासन

जर तुम्ही दररोज ताडासन केले तर तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुमचे शरीर लवचिक आणि पाठीचा कणा मजबूत होतो. यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Health Tips

Recent Posts